पत्नीच्या हातात कैंची खुपसून जबर मारहाण! पोलिसात तक्रार दाखल

हिंगणघाट : घरात पाय ठेवायचा नाही, असे म्हणत संतापलेल्या पतीने चक्क पलीच्या हातात कैंची खुपसून जबर मारहाण केली. संत कबीर वॉर्ड परिसरात ही घटना घडली.

प्रतिभा डेकाटे हिचे पती राजेश सोबत पटत नसल्याने ती चंदपूर येथे तिच्या आइकडे राहात होती. मात्र, प्रतिभाच्या मामाने तुझे राजेशसोबत जुळवून देतो असे म्हणून तिला येथे बोलाविले. प्रतिभा ही राजेशच्या घरी गेली असता रागाच्या भरात असलेल्या राजेशने केंची थेट तिच्या मनगटात खुपसून जबर मारहाण केली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here