आर्वीत मंदिरातील दानपेटी फोडली; रोख ल॑पास

आर्वी : चोरट्याने आठवडी बाजारात असलेल्या मंदिरात दानपेटी फोडून रोख चोरून नेली. आर्वी येथे ही घटना घडली. चोरट्याने शिवमंदिरात ग्रीलच्या दाराचे कुलुप तोडून मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील ७०० ते ८०० रूपये चोरून नेले. हरिभाऊ भरे यांच्या तक्रारीहून आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here