स्वत:ला जाळून घेत महिलेची आत्महत्या

वर्धा : मानसिक आजाराला कंटाळून स्वत:ला जाळून घेत महिलेने आत्महत्या केली. मदनी येथे ही घटना घडली. सुचिता नागतोडे ही मागील महिनाभरापासून मानसिक आजाराने त्रस्त होत्या. घरातील मंडळी कार्यक्रमात गेले असता तिने स्वत:च्या अंगावर टर्पेनटाईन तेल टाकून आग लावून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here