अंतराळात निर्माण होणार भयानक वादळ! पृथ्वीवर धडकण्याची शक्यता

वर्धा : सूर्यावरून उत्सर्जित झालेल्या शक्तिशाली सौर ज्वालामुळे एक गंभीर भूचुंबकीय वादळाचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ X7.1 श्रेणीतील असून, 1 ऑक्टोबर 2024 रोजी सूर्यावरून फूटले आहे. यामुळे ‘कोरोनल मास इजेक्शन’ (CME) नावाची शक्ती पृथ्वीच्या दिशेने साधारण 500 किमी/सेकंद वेगाने येत आहे आणि हे वादळ पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here