बहिणीला माहेरी आणायला निघालेल्या भावाचा मृत्यू

सेलू : येथील रहिवासी मृत करण पुरुषोत्तम बुधबावरे (२८) हा पुण्याला जात होता, आधी मित्राकडे जाऊ त्यानंत॑र आखाडी सणासाठी मुंबर्ड येथे राहणार्‍या बहिणीला माहेरी आणण्यासाठी मुंबईला जाणार होता. वडील पुरुषोत्तम यांचे पाच वर्षांपूर्वीच अल्पशा आजाराने निधन झाले होते. करणची आर्ड शेतमजुरी करते. फेब्रुवारी महिन्यात त्याच्या लहान बहिणीचा विवाह पार पडला होता. घरातील संपूर्ण कुटुंबाचा भार हा करणच्या खांद्यावर होता. वडिलांच्या निधनानंतर करणची अनुकंपावर त्याच्या वडिलांच्या जागी पोस्टमन पदावर गेल्या वर्षीच नियुक्‍ती झाली होती, करण एकुलता एक होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here