पवनार : परिसरातील नागतेकडीवर नागपंचमी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. नागटेकडी परिसरातील हे नागमंदीर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मोठ्या आस्थेने भाविक येथे येतात मनोभावे पुजा अर्चा करतात. पुरातण काळापासून या परिसरात भाविक येतात.