

पवनार : येथील सक्षम शाळेमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान महाविर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शाळेचे प्राचार्य मंगेशकुमार आवारी, समन्वयक स्मिता हेडावू, निलेश फुलगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्राचार्य श्री आवारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची माहिती यावेळी दिली.