वर्धा : पालकांनी आपल्या पाल्यांप्रती जागरुग असने गरजेचे आहे. पालक आणि पाल्य रेल्वे गाडीच्या रुळाप्रमाणे आहे. त्यामुळे त्यांच्यात समन्वय असने गरजेच आहे असे मत प्राचार्य डॉ. विरेन्दसिंग बैस यांनी मांडले व्यक्तिमत्व विकास केन्द्राच्या उद्घाटण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यक्तिमत्व विकास केन्द्र प्रमुख सुरेश गणराज, महाजोती निबंधक सिमा सिरोडकर, औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री हांडे माजी प्राचार्य वसंत लोटिया, प्रो.मोहन झाडे नंदा गेडाम, श्री करंजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सीमा खिरोडकर यांनी महाज्योतिबाबत महत्त्व विशद करताना सांगितले की, ज्याप्रमाणे बार्टी/सारथीचे कार्य आहे त्याचप्रमाणे महाज्योतीचे कार्य हे ओबीसी, व्हीजे, एनटी आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी,सामाजिक प्रगतीसाठी आर्थिक मदत करते, शिकत असताना शिष्यवृत्ती देने एमपीएसी/यूपीएससी स्पर्धा परीक्षेकरीता तसेच इतर स्पर्धा परीक्षा याकरिता तयार करणे, संशोधनाचे कार्य करी असताना त्यांना संशोधनाकरिता शिष्यवृत्ती देने इत्यादी कामे महाज्योतही करीत असते.
याप्रसंगी त्यांनी सांगितले की, गणराज व्यक्तिमत्त्व विकास केंद्र यामध्ये कॊशल्य विकास या संबधित कॉशल्य प्रशीक्षण देऊन उमेदवारांना त्यांचे व्यक्तिमत्त्व यामध्ये वाढ करावी असे कार्य या केंद्रांनी देऊन नवीन समाज घडवावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी तीन बंधांचे संचालक जोभाभाई नादिर, कंबलचे संचालक अनिल नररेडी, विजय कटकोरिया, मनोज आत्रम, प्रा.डॉरसोनाली बनसोड, प्रा.मोहन झाडे, मजी प्रचार वंदंत लोटीया, लोको पेलत विजय गेडम, उद्याीश पाटील, अरुण पाटील सुलखाना तळवटकर, कृष्णनाथ सूर्यंशी, वनिता सुर्यंशी, करंजेकर, मंदार देशमुख, संतोष कर्णे, बंडूभाऊ भांडकर, क्सिस बँके मॅनेजर शिवम घाटे, शिवनी तळवटकर, चुनारकर, शितल डोंगरे, प्रतीक्षा मेषराम, गौरवराव शेलकर, संभा गणराज, नंदा गेमड, विजय गेमड, मनोज आत्रम, संतोष कारणे, यानी सहकार्य केले. सुरेश गणराज यानी आभार व्यक्त केले.