विवाहितेस शिवीगाळ; पतीस दिली जीवे मारण्याची धमकी

आर्वी : पोलिसात तक्रार का केली, या कारणातून वाद करीत विवाहितेस शिवीगाळ करून पतीस जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. चिंचोली डांगे येथे ही घटना घडली. शिला चवरे ही घरी असताना दीपक सुनील ब्रह्मणे हा घरात आला आणि त्याने माझी पोलिसात तक्रार का केली, असे म्हणून ओढताण करून धक्काबुक्की केली. तसेच पती नागोराव याला मारण्याची धमकी दिली. यानंतर जर तक्रार दिली तर आत्महत्या करण्याची धमकी त्याने दिली. त्यामुळे शिलाने याप्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here